Notice Board

 

विशेष सूचना 14.02.2019(परीक्षासंदर्भात)

B.COM M.COM I sem(Pattern-2018)च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, Repeater चे Exam फॉर्म भरणे सुरु झाले असून शेवटची दिनांक१८-०२-२०१९आहे,  तरी विद्यार्थ्यांनी  याची
नोंद घ्यावी .

 

सूचना  (निकाला संदर्भात)

BBA, BCA, BCS, B.COM, M.COM निकाल आलेला आहे अधिक माहिती साठी खालील लिंक वर CLICK करा.

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/COLLEGE%20IMP.pdf

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/Computer%20sci.pdf

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BCOM/MCOM.pdf

 

विशेष सूचना 19.12.2018 (परीक्षा फीस माफी संदर्भात)

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या नियमित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सन २०१८-१९ च्या खरीप हंगामातील दुष्काळसदृश्य तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार असून दुष्काळसदृश्य तालुक्यातील विद्यार्थ्यांनी फीस माफी करिता महाविद्यालयात अर्ज सादर करून खालील कागदपत्राची पूर्तता करावी.

१.    महाविद्यालयाचे ओळख पत्र झेरॉक्स.

२.    आणेवारी प्रमाणपत्र (तहसिल)

३.    ऑक्टोबर-२०१८ परीक्षा फीस भरलेली पावती झेरॉक्स

४.    बँक A/C पास बुक झेरॉक्स A/CNO., IFSC CODE

– राजश्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र नसल्यास म्हणजे त्या विद्यार्थांचा प्रवेश संस्थास्तरावरील असल्यास त्या विद्यार्थ्यास १००% रक्कम परीक्षा शुल्क परत मिळेल.

-ज्या विद्यार्थ्यांनी राजश्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र असल्यास परीक्षा शुल्क ५०% रक्कम परीक्षा शुल्क प्राप्त होईल तसेच ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालायत परीक्षा शुल्क अद्याप भरले नसेल त्या विद्यार्थ्यांने ही रक्कम १५ दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करणे आवश्यक राहील.

ही सवलत खालील विद्यार्थ्यांना लागू असणार नाही

अ)     ज्याविद्यार्थ्यांना शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १००% परीक्षा शुल्क माफीची सवलत उपलब्ध आहे.

ब)      जे विद्यार्थी त्याच परीक्षेस दुसऱ्यांदा बसले असतील.

क)    जे विद्यार्थी बहिस्त म्हणून नोंदविले असतील.

ड)     ज्या विद्यार्थ्यांचे पालक शहरात प्रत्यक्ष राहतात, नोकरी – धंदा करतात, परंतु त्यांच्या नावे गावी शेतजमीन आहे अशा विद्यार्थ्यांना.

परीक्षा शुल्क विद्यापीठाकडून महाविद्यालयाकडे जमा झाल्यावर सदरील विद्यार्थ्यांच्या खात्यावर परीक्षा शुल्क महाविद्यालयाकडून जमा केले जाईल त्याची नोंद घ्यावी.

 

शिष्यवृत्ती योजने विषयी विशेष सूचना (दिनांक ०४.१२.२०१८)

 

          SC, ST B.COM, M.COM, M.LIB मधील OBC, VJNT, SBC CATEGORY च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, शिष्यवृत्ती फॉर्म ONLINE भरणे सुरु झाले असून WWW.MAHADBTMAHAIT.GOV.IN या WEBSITE वरती ONLINE फॉर्म भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तरी दिनांक १५/१२/२०१८ पर्यंत सर्वांनी फॉर्म भरून खालील दिलेल्या कागदपत्रासह महाविद्यालयात जमा करावे.

 

फॉर्म भरतांना घ्यावयाची काळजी:

१)     महाविद्यालयाचे नांव : TIRUPATI SHIKSHAN PRASARAK & SEVABHAVI SANSTHA SANCHLIT VIDYADHAN COLLEGE, AURANGABAD. हे निवडावे.

२)    SC, OBC, VJNT, SBC CATEGORY च्या विद्यार्थ्यांनी योजना निवडतांना SOCIAL JUSTICE AND SPECIAL ASSISTANCE  ा विभागाची Government of India Post-Matric Scholarship ही योजना निवडावी.

३)    ST CATEGORY च्या विद्यार्थ्यांनी योजना निवडतांना TRIBAL DEVELOPMENT DEPARTMENT ा विभागाची Government of India Post-Matric Scholarship ही योजना निवडावी.

४)    BCA (COMMERCE) आणि M.LIB (ARTS) च्या विद्यार्थ्यांनी CAP/GOV. QUTA SELECT करून CAP ID च्या ठिकाणी ADMISSION RECIEPT NO. टाकणे व तिथे ADMISSION RECIEPT UPLOAD टाकणे.

५)    फॉर्म FINAL SUBMIT करण्याच्या अगोदर महाविद्यालयातून तपासून घ्यावे त्यानंतरच  FINAL SUBMITकरावे.

 

शिष्यवृत्ती अर्जासोबत खालील क्रमांका प्रमाणे कागदपत्रे जोडावीत:

१)                          आधार कार्ड. 

२)                          बँकेचे पासबुक झेरोक्स.

३)                           10 वी गुणपत्रिका. 

४)                          12 वी गुणपत्रिका.

५)                           पदवी असल्यास त्याची गुणपत्रिका.

६)                           मागील वर्षाची गुणपत्रिका

७)                           टी. सी झेरोक्स.

८)                           जात प्रमाणपत्र.

९)                           जात वैधता प्रमाणपत्र (ST CATEGORY ONLY)

१०)                       उत्पन्नाचा दाखला २०१९ पर्यंत वैध असलेला. (ORIGINAL)

११)                     खंड असल्यास खंड प्रमाणपत्र.

१२)                     राशन कार्ड झेरोक्स.

१३)                     प्रवेश पावतीची झेरोक्स.

१४)                     रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल प्रमाणपत्र .

१५)                     फोटो.

          जे विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरणार नाही त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फीस भरावी लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

LAST DATE 15-12-2018

 

सूचना (दिनांक 27.11.2018 MLIB PRACTICAL EXAMINATION TIME-TABLE संदर्भात)

सर्व MLIB I, II, III, IV SEM च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, PRACTICAL परीक्षा ही दिनांक २९/११/२०१८ ते ३०/११/२०१८ वेळ सकाळी १०:०० ते 05:०० पर्यंत घेण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांनी PRACTICAL BOOK / PROJECT पूर्ण करून सोबत आणावे. PRACTICAL BOOK / PROJECT पूर्ण करून सोबत न आणल्यास PRACTICAL परीक्षेस बसू दिले जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी.

 

सूचना (दिनांक 27.11.2018 MCOM PG EXAM TIME-TABLE संदर्भात)

सर्व MCOM I SEM च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कीपरीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे LINK वर उपलब्ध आहे .

MCOM 

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20CBCS%20Pattern%20I%2

 

सूचना 02.11.2018 (DEGREE CERTIFICATE संदर्भात)

“५९ व्या दीक्षांत समारंभ”

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, मार्च/ एप्रिल २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेले व  त्या त्या पदवीस प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या LINK वर CLICK करून “५९ व्या दीक्षांत समारंभ” संदर्भात माहिती घ्यावी.
“५९ व्या दीक्षांत समारंभ” संदर्भात अधिक माहितीसाठी खालील LINK वर CLICK करा.
http://bamua.digitaluniversity.ac/downloads/DEGREE.pdf

 

विशेष सूचना 27.10.2018 (H

सूचना 31.10.2018 (PROJECT परीक्षेसंदर्भात)

BBA, BCA VI SEM सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, PROJECT परीक्षा दिनांक 01.11.2018 रोजी विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे होणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील LINK वर CLICK करा.
http://bamua.digitaluniversity.ac/downloads/PROJECT.pdf

 

विशेष सूचना 27.10.2018 (HALL TICKET संदर्भात)

सर्व MLIB च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक: 29/10/2018 वेळ 09:30 AMपासून HALL TICKET देण्यात येईल.परीक्षा शुल्क प्रवेश शुल्क भरलेलीपावतीदाखवून HALL TICKET घेणे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या HALL TICKET वर स्वतःचा PHOTOआणिSIGNनाही त्यांनी PHOTOलावून त्यावर PRINCIPALयांची SIGN घ्यावी.

 

विशेष सूचना 26.10.2018 (HALL TICKET संदर्भात)

सर्व MCOM च्या II, III, IV SEM च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक: 27/10/2018 वेळ 10:00 AMपासून HALL TICKET देण्यात येईल.परीक्षा शुल्क प्रवेश शुल्क भरलेलीपावतीदाखवून HALL TICKET घेणे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या HALL TICKET वर स्वतःचा PHOTOआणिSIGNनाही त्यांनी PHOTOलावून त्यावर PRINCIPALयांची SIGN घ्यावी.

 

सूचना (दिनांक 22.10.2018 PG EXAM TIME-TABLE संदर्भात)

सर्व MCOM, MLIB च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कीपरीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे LINK वर उपलब्ध आहे .

MCOM 

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20CBCS%20Pattern%20I%2

MLIB 

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/MA%20I%20to%20IV%20Sem%20Course%20CBSC.pdfhttp://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20CBCS%20Pattern%20I%2

विशेष सूचना 19.10.2018 (शिष्यवृत्ती संदर्भात)

सर्व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शिष्यवृत्ती फॉर्म भरणे सुरु झाले असून फॉर्म हा Online www.mahadbtmahait.gov.in या website वरती भरावा. विहित कागदपत्रासह फॉर्म महाविद्यालयात दिनांक ३०/१०/२०१८ पर्यंत जमा करावा. जे विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरून देणार नाही त्यांना हॉल टिकिट मिळणार  ही तसेच महाविद्यालयाची पुर्ण फीस भरावी लागेल. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

 

सूचना (दिनांक 19.10.2018 PG EXAM TIME-TABLE संदर्भात)

सर्व MCOM, MLIB च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कीपरीक्षेचे वेळापत्रकासंदार्भातील बदल खालील प्रमाणे LINK वर उपलब्ध आहे .

MCOM, MLIB (PG)

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20CBCS%20Pattern%20I%2

विशेष सूचना 19.10.2018 (HALL TICKET संदर्भात)

सर्व BBA, BCA, BCOM च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक: 19/10/2018 वेळ 11:00 AMपासून HALL TICKET देण्यात येईल.परीक्षा शुल्क प्रवेश शुल्क भरलेलीपावतीदाखवून HALL TICKET घेणे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या HALL TICKET वर स्वतःचा PHOTOआणिSIGNनाही त्यांनी PHOTOलावून त्यावर PRINCIPALयांची SIGN घ्यावी.

 

 

 

दिनांक 14.10.2018 EXAM CENTRE संदर्भात

सूचना 

COURSE

ALPHABET

CENTER

BBA

A – M

MGM’s Institute of Biosciences and Technology, Aurangabad.

N – Z

PD. Vasantdada Patil College Of B.C.A. & B.Sc.IT., Opp: Dhoot Hospital, Jalna Road, CIDCO N-2, Aurangabad.

BCA

A – M

MGM’S College of Jourmalism & Mass Communication, Aurangabad.

N – Z

Millind Arts College, Aurangabad.

BCS

A – C

S.B.E.S.College of Science, Aurangabad.

D – J

Milind College of Science, Nagsenvan, Aurangabad.

K – M

Marathwada College of Education, Dr. Rafiq Zakaria Campus, Aurangabad.

N – P

M.G.M’s Dr. G. Y. Pathrikar College of Comp. Sci. & IT, Aurangabad.

Q – S

Deogiri Institute of Technology and Management Studies, Aurangabad.

T – Z

Marathwada Institute of Tech, N-4, Cidco, Aurangabad.

BCOM

A – E

Deogiri College, Station Road, Aurangabad.

F – G

Deogiri College, Aurangabad.

H – J

Dr.Babasaheb Ambedkar College of Arts and Comm., Nagsenvana, Aurangabad.

K

Pandit Jawarlal Nehru College, Shivaji Nagar, Aurangabad.

L – O

Dr.Rafiq Zakaria College for Women, Navkhanda, Aurangabad.

P – Q

Lok Seva Arts College, Aurangabad.

R – T

Shiv. Chhattrapati College, CIDCO, Aurangabad.

U – Z

Vasantrao Naik College, Jalna Road, Aurangabad.

 

दिनांक 12.10.2018 EXAM HALL TICKET संदर्भात सूचना 

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, परीक्षा शुल्कप्रवेश शुल्क भरल्याशिवाय HALL TICKETदिले जाणार नाही, परीक्षा शुल्क प्रवेश शुल्क भरलेले असतील तर पावती सोबत आणावी.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या HALL TICKET वर स्वतःचा PHOTOआणिSIGNनाही
त्यांनी
PHOTOलावून त्यावर PRINCIPALयांची SIGN घ्यावी.

 

 

सूचना (दिनांक 05.10.2018 EXAM TIME-TABLE संदर्भात)

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कीपरीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे LINK वर उपलब्ध आहे .

BBA BCA (CBCGS)

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20CBCS%20Pattern%20I%20Sem.pdf

BCOM (CBCGS)

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20CBCS%20Pattern%20I%20Sem.pdf

BBA

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20%20ProgOct%202018.pdf

BCA

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/BBA%20%20BCA%20%20ProgOct%202018.pdf

BCS

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/B%20Sc%20ALL%20COURSE%20%20I%20TO%20VI%20Sem%20%20%20Prog%20%20Oct%202018.pdf

BCOM
http://bamua.digitaluniversity.ac/downloads/B%20COM%20Sem%20I%20TO%20VI%20Sem%20%20%20Prog%20%20Oct%202018.pdf

 

 

सूचना (दिनांक 27.09.2018 EXAM FEES संदर्भात)

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कीपरीक्षा फॉर्म शेवटची दिनांक संदर्भात खालील प्रमाणे बदल करण्यातआलेले आहे , याची नोंद घ्यावी. 

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/12092018.pdf

सूचना (दिनांक 22.09.2018)

BCOM TY चे ज्या विद्यार्थ्यांना BCOM FY I SEM II SEM चे विषय CLEAR नसतील त्यांना विद्यापीठाच्या ORDINANCE नुसार BCOM TY ला प्रवेशास पात्र नव्हतेदिनांक: ०९/05/२०१३ ORDINANCE (REF NO. CAD/ NP.B.COM [GEN.]/ SYLLABUS/ SEMESTER/ 2013/ 5979-6382 (A.C.S.A.I. NO. 334 [16]) या CIRCULAR NO. 153 नुसार विद्यार्थ्याच्या जबाबदारीवर विद्यापीठाच्या नियमांना आधीन राहून PROVISIONAL ADMISSION दिले आहे व त्यांचे OFFLINE ADMISSION करिता अर्ज स्वीकारले आहेत विद्यापीठाने चे ONLINE परीक्षा फॉर्म GENERATE केले तर त्यांचा ONLINE परीक्षा फॉर्म भारता येईल तसेच विद्यापीठाने OFFLINE परीक्षा फॉर्म स्वीकारले तर त्यांचाOFFLINE परीक्षा फॉर्म विद्यापीठामध्ये सादर केला
जाईल अन्यथा त्यांना परीक्षेला बसता येणार नाही
याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

 

सूचना (दिनांक 13.09.2018 EXAM FEES संदर्भात)

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कीपरीक्षा फॉर्म शेवटची दिनांक संदर्भात खालील प्रमाणे बदल करण्यातआलेले आहे , याची नोंद घ्यावी. 

http://bamua.digitaluniversity.ac/downloads/12092018.pdf

 

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यासाठी विशेष सूचना

सर्व शिष्यवृत्तीधारक / ईबीसीधारक विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, लवकरच शिष्यवृत्ती फॉर्म स्विकारणे सुरु होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदर आधार केंद्राशी संपर्क साधून आपल्या आधार Profile मध्ये आपला कायमचा मोबाईल क्रमांक Add करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय शिष्यवृत्ती फॉर्म भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे ज्यावेळेस सुरु होईल त्यावेळेस महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावरती नोटीस लावण्यात येईल तसेच महाविद्यालयाच्या website वरती टाकण्यात येईल. तो पर्यंत विद्यार्थ्यांनी वारंवार शिष्यवृत्ती फॉर्म विषयी माहिती विचारू नये.  

 शिष्यवृत्ती फॉर्म सोबत लागणारे खालील कागदपत्रे विद्यार्थ्यांनी  तयार करून ठेवावे:

१)          दहावी मार्कमेमो झेरॉक्स.

२)          बारावी मार्कमेमो झेरॉक्स.

३)           पदवी मार्कमेमो झेरॉक्स (एम. कॉम. किंवा एम. लिब. साठी फक्त).

४)          टी. सी. झेरॉक्स 

५)          जात प्रमाणपत्र झेरॉक्स.

 ६)          जात पडताळणी प्रमाणपत्र झेरॉक्स (अनुसूचित जातीसाठी (ST) फक्त).

७)          रहिवासी/ डोमिसाईल प्रमाणपत्र.

८)          उत्पन्न प्रमाणपत्र झेरॉक्स.

९)          राशन कार्ड झेरॉक्स.

१०)        बँक पासबुक झेरॉक्स.

११)       आधार कार्ड झेरॉक्स.

१२)                    फोटो -१

१३)                  शिक्षणात खंड असल्यास खंड प्रमाणपत्र(GAP).