Notice Board

Date:06/10/2020
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालयाच्या VIDYADHAN COLLEGE OFFICIAL या TELEGRAM ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जॉईन होणे बंधनकारक आहे. कारण यानंतर महाविद्यालयातील सर्व आवश्यक सुचना, या ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम TELEGRAM APP डाऊनलोड करून खालील दिलेल्या लिंकवर CLICK करावे, आणि महाविद्यालयाच्या VIDYADHAN COLLEGE OFFICIAL या ग्रुपमध्ये जॉईन व्हावे. Click Here: https://t.me/vidyadhancollege1//

All students are inform that, it is mandatory for all students to join the VIDYADHAN COLLEGE OFFICIAL TELEGRAM group of the college. Because after this, all the necessary information of the college will be given to the students through this group. Students should first download the TELEGRAM APP and click on the link given below, and join the VIDYADHAN COLLEGE OFFICIAL group of the college. Click Here: https://t.me/vidyadhancollege1//

Date:05/10/2020
सर्व BBA, BCA, BCS, B.COM, M.COM, M.LIB च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, 9 ऑक्टोंबर 2020 पासून आपल्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरु होणार असुन याची सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ONLINE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना MOCK टेस्ट देणे बंधनकारक आहे, त्यामुळे त्यांनी विद्यापीठाच्या https://bamu.unionline.in// या लिंकवर जावून परीक्षापूर्व MOCK टेस्ट द्यावी.